Australia vs West Indies Highlights Live Score : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला
पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग वेस्ट इंडीज ची होती त्या इनिंग मध्ये वेस्ट इंडिजचा Score – 24.1 ओव्हर मध्ये 86/10 इतका होता. वेस्ट इंडिजची बॅटिंगचा विचार केला तर Alick Athanaze ३२(६०) आणि Roston Chase १२(२६) यांनी एवढा स्कोअर केला.
तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी उत्तम कामगिरी दाखवली त्यामध्ये Xavier Bartlett ७.१-२१-४ इतके तर Adam Zampa 5-14-2 यांनी अशी गोलंदाजी केली.
दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोअर – 6.5 ओव्हर मध्ये 87/2 इतका करत ८ गडी राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाची Australia batting Jake Fraser-McGurk 41(18) व Josh Inglis 35(16) दोघांनी अश्या धावा केल्या. वेस्ट इंडिजची गोलंदाजी ची कामगिरी म्हणाल तर, Oshane Thomas ०.५-७-१ व Alzarri Joseph 3-30-1 अशी गोलंदाजी केली.