सनराईझर्स ची मालकीण शाहरुखपेक्षा ४ पटीने श्रीमंत आहे : नक्की काय करते काव्या ? किती आहे तिची networth ?
Kavya Maran Networth : Kavya Maran हि sun networks ची मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे. तिची team सनराईझर्स हैद्राबाद यावेळी IPL मध्ये उपविजेतेपदाची बाजी मारली आहे, आजच्या…