जरांगे पाटील यांना आमदार करा : मुख्यमंत्र्यांकडे पत्र
आजचा दिवस म्हणजेच 27 जानेवारी 2024 हा दिवस मराठा बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. कारण, Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला कित्येक वर्षानंतर यश आले आहे. राज्य सरकारने…