Army Agniveer Result 2024: आर्मी अग्निवीर भरती निकाल जाहीर, joinindianarmy.nic.in वर जाऊन कसा निकाल तपासायचा ते जाणून घ्या 

(Army Agniveer Result 2024) : भारतीय लष्करात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अग्निवीर भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल Joinindianarmy.nic.in  या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.  उमेदवार या…