100% EV Car Loan offer : आता खिशात पैसा नसतानाही खरेदी करा Electric Car एक बँक देतेय 100% कर्ज

100% Electric Car Loan offer : पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची डिमांड चांगलीच वाढली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन…