Pune Porsche Case Update : मला एका लोकप्रतिनिधी चा call आला होता, ‘मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन’ – डॉ तावरे
Pune Porsche Case Update : पुणे कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे…