PUNE ACCIDENT UPDATE : मला फेमस व्हायचं होत म्हणून तो व्हिडीओ बनवला…! त्या व्हिडीओचे सत्य आले बाहेर…!
PUNE ACCIDENT UPDATE: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या car अपघातामुळे संपूर्ण पुणे हादरून गेले असून राज्यभरात तसेच देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहेत. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल या बड्या बापाच्या मुलाने…