HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी Bad-News : EMI व Loan चे Interest Rate वाढणार
HDFC Bank Loan Interest Rate : HDFC बँकेने व्याजदरात वाढ केली आहे, त्यामुळे HDFC बँकेकडून Loan घेणाऱ्या लोकांना चांगलाच फटका बसणार आहे. कारण ज्या लोकांनी या बँकेकडून कर्ज घेतले आहे…