Bomb Threat at Indigo : Indigo च्या विमानात bomb..? प्रवाशांनी मारल्या आपत्कालीन खिडकीतून उड्या
Bomb Threat | दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यानंतर या विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये देखील पाठवण्यात आलेले होते. विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी…