Ayodhya Ram Mandir : रामलल्लाची नवीन मूर्ती स्थापन केल्यावर जुन्या मूर्तीचे काय करणार ?
Ayodhya Ram Mandir अयोध्या : आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. येत्या २२ तारखेला नवीन मूर्तीची…