Site icon Times11 Marathi

सनराईझर्स ची मालकीण शाहरुखपेक्षा ४ पटीने श्रीमंत आहे : नक्की काय करते काव्या ? किती आहे तिची networth ?

Spread the love

Kavya Maran Networth : Kavya Maran हि sun networks  ची मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे. तिची team  सनराईझर्स हैद्राबाद यावेळी IPL मध्ये उपविजेतेपदाची बाजी मारली आहे, आजच्या या लेखात जाणून घेऊयात किती आहे काव्या मारन ची नेट वर्थ

Kavya Maran हि sun networks  ची मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे.

काव्या मारन हि सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे कारण ती IPL team Sunrisers Hydrabad ची मालकीण आहे तिचा जन्म १९९२ सालचा असून तीच शिक्षण चेन्नई येथे पूर्ण झाले आणि वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. पुढे काव्याने लंडनमधून MBA केले. सध्या ती सनराईझर्स हैद्राबाद आणि सन ग्रुपचे काही बिझनेस सांभाळते. काव्याच्या team ने या IPL२०२४ मध्ये चांगली कामगिरी करत संघ उपविजेता ठरला.

काव्याच्या team ने या IPL२०२४ मध्ये चांगली कामगिरी करत संघ उपविजेता ठरला.

अंतिम सामन्यात team ला कोलकाता नाईट रायडर्स कडून पराभव पत्करावा लागला. KKR हा संघ बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या मालकीचा आहे. यंदाच्या सह KKR ने आता एकूण ३ IPL विजेतेपद पटकावले आहे.अभिनेता शाहरुख हा सुपरस्टार असल्यामुळे त्याची लोकप्रियता काव्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

पण काव्या मात्र शाहरुख पेक्षा चारपट श्रीमंत आहे. ती कलानिधी मारन यांची मुलगी आहे आणि कलानिधी हे देशातील अब्जाधीशांच्या यादीत ८२ व्या क्रमांकावर आहेत. एका रिपोर्टनुसार मारन यांची संपत्ती २५००० कोटीपेक्षा जास्त आहे. कलानिधी मारन (kalanidhi maran)हे कितीतरी न्यूज पेपर चॅनेल,माग्झीन तसेच स्पायसजेट या विमानसेवेचे मालक आहेत. काव्या हि संपत्तीची एकमेव वारस काव्या आहे कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे.


Spread the love
Exit mobile version